संतमहिमा न वदता वाचा
1536.
संतमहिमा न वदता वाचा । नोहे साचा उपरम ॥१॥
वेदशास्त्रे देती ग्वाही । संतमहिमा न कळे कांही ॥२॥
पुराणासी वाड । श्रुति म्हणती न कळे कोड ॥३॥
योग याग वोवाळणी । शरण एका जनार्दनी ॥४॥