वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

वर्णावी ती थोरी एका

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084631 · अभंग क्र. १८८१

1881.
वर्णावी ती थोरी एका सदगुरुची । येरा मानवाची कामा नये ॥१॥
सदगुरु समर्थ कृपेचा सागर । मनी वारंवार आठवावा ॥२॥
सदगुरुचरणीं तल्लीन हे वृत्ति । वृत्तीची निवृत्ति क्षणमात्रें ॥३॥
एका जनार्दनी आठवीं सदगुरु । भवसिंधु पारु पावलसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग