मोकळी असोनि गुंतली ख
3820.
मोकळी असोनि गुंतली खेळा । खेळखेळतां झाली अवकळा ॥१॥ सदैव नारी हिंडेदारोदारी विपरीत जहाली नवलाची परी ॥२॥ असोनी पुत्र जाहलीसे वांझ । कोणासी सांगेअंतरीचेंगुज ॥३॥गुज जाणे तोचि ब्रह्मज्ञानी । एका शरणजनार्दनी ॥४॥