वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 60. दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५

धन्य धन्य तेचि नर ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087921 · अभंग क्र. १०३७

1037.
धन्य धन्य तेचि नर । दत्तनामीं जे तत्पर ॥१॥
त्याचे होता दरुशन । पतित होताती पावन ॥२॥
तयालागीं शरण जावे । काया वाचा आणि जीवे ॥३॥
शरण एका जनार्दनी । त्याचे पाय आठवी मनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग