वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 74. भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२६४

भक्ताविण देवा । कैंच

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085674 · अभंग क्र. २२५८

2258.
भक्ताविण देवा । कैंचें एकपण सेवा ॥१॥
भक्तांची सेवा देव करी । देव तिष्ठे भक्त द्वारे ॥२॥
भक्तांचे अंकित । लक्ष्मीसह देव होत ॥३॥
एका जनार्दनी भक्त । देवा हृदयी धरीत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग