वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 197. वैष्णव संबंधी उद्गार

नाही परमार्थ पोटी धन

🙏 4. संत नामदेव · ABH-081898 · अभंग क्र. १८६५

1865.
नाही परमार्थ पोटी धनआशा | धरोनी हव्यासा घनमान ॥१॥
दंभमान दावी ज्ञानमार्ग मोठा | पुढिलांसी वाटा यमपंथे ॥२॥
पंथ चुकती संताविण कधी | संसारासंबंधी तया नरा ॥३॥
नामा म्हणे ऐसे बहु अभाविक | संतसंगसुख काय जाणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग