वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

स्वर्ग नरक इहलोक । य

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087982 · अभंग क्र. २१९४

2194.
स्वर्ग नरक इहलोक । यांची प्रीति सांडोनि देख ॥१॥
भावे करिता माझी भक्ति । भाविक आपें आप उद्धरती ॥२॥
गव्हांची राशी जोडिल्या हाती । सकळ पक्कान्न त्याची होती ॥३॥
द्रव्य जाहलें आपुले हाती । सकल पदार्थ घरां येती ॥४॥
एका जनार्दनी बोध । सहज घडी एकविध ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग