वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 44. श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७

न कळे लाघव तया मागे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087472 · अभंग क्र. ३११

311.
न कळे लाघव तया मागे धांवे । तयांचे ऐकावे वचन देवे ॥१॥
देव तो अंकित भक्तजनांचा सदोदित साचा मागे धावें ॥२॥
गोपाळ आवडी म्हणती कान्हया । बैसे याची छाया सुखरुप ॥३॥
सुखरुप बैसे वैकुंठींचा राव । भक्तांचा मनोभाव जणोनियां ॥४॥
जाणोनिया भाव पुरवी वासना । एका जनार्दनी शरण जाऊ ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग