वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 3. संत नामदेव निवडक अभंग

जाऊ म्हणता पंढरी । य

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072501 · अभंग क्र. १६

16.
जाऊ म्हणता पंढरी । यम थोर चिंता करी ॥१॥
धरिता पंढरीची वाट । पांपे पळाली सपाट ॥२॥
कळस देखता नयनी । होय पातकांची धुणी ॥३॥
घेता विठोबाची भेटी । दोष जाती उठाउठी ॥४॥
करिता चंद्रभागे स्नान । सर्व पापा घडे हान ॥५॥
नामा म्हणे रे केशवा । आम्ही करु तुझि सेवा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग