धन्य जाहलों आता । अव
3515.
धन्य जाहलों आता । अवघी चिंता वारली ॥१॥
आजी देखिलीं पाउले । सुख जाहलें समाधान ॥२॥
निवारला भाग शीण । पाहता चरण गोमटे ॥३॥
भय निवारली खंती । दृष्टी मूर्ति पाहता ॥४॥
समाधी सोहळा देखिला । एका जनार्दन सुखावला ॥५॥