वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १९. देवाशी प्रेमाचे भांडण

देवपण तुम्ही गमाविले

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089436 · अभंग क्र. ११२८

1128.
देवपण तुम्ही गमाविले देवा ।
नाईकोनी धावा येणे काळे ॥१॥
न करा धावणे केल्या कंठस्फोट ।
क्रीया ऐशी नष्ट धरियेली ॥२॥
प्रेतापाशी हाका देता ते नाईके ।
थोठाववला ठाके शोक नाना ॥३॥
निळा म्हणे नये करु आता आस ।
तुमची हे चित्तास कळो आले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग