संतांचे घरी जाहला पा
2047.
संतांचे घरी जाहला पाहुणेर | नामाचा वोगर वाढियला ॥१॥
घ्यारे ताटभरी घ्यारे ताटभरी | जेवा पोटभरी रामनाम ॥२॥
|पायरव होईल दुर्जना न सांगावे | एकांती सेवावे म्हणे नामा ॥३॥