जन्ममरणा निवारिती ।
1307.
जन्ममरणा निवारिती ।
जे दाविती सुपंथ ॥१॥
बैसविती अक्षयपदी ।
ब्रम्हानंदी कृपाळू ॥२॥
एकाचि वचने सिध्दासनी ।
करिती बैसउनी अगाध ॥३॥
निळा म्हणे उत्तीर्णत्वासी ।
दुर्लभ पाशी कवण वस्तु ॥४॥
1307.
जन्ममरणा निवारिती ।
जे दाविती सुपंथ ॥१॥
बैसविती अक्षयपदी ।
ब्रम्हानंदी कृपाळू ॥२॥
एकाचि वचने सिध्दासनी ।
करिती बैसउनी अगाध ॥३॥
निळा म्हणे उत्तीर्णत्वासी ।
दुर्लभ पाशी कवण वस्तु ॥४॥