वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

नामपाठ - अभंग १३७४ त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085865 · अभंग क्र. १३७४

1374.
नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

नामपाठविठ्ठल पंचविसावा वाचे । सार्थक जन्माचेंजालें जाले ॥१॥
विठ्ठल विठ्ठल वदता वो वाचे । सार्थक जन्माचें झाले साचे ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ गाय । विठ्ठल विठ्ठल ध्याये वेळोवेळां ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग