नाममहिमा - अभंग ११६२
1162.
नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२
ऐका नामाचे महिमान । नाम पावन ते जाण ॥१॥
हास्य विनोंदें घेता नाम । तरती जन ते अधम ॥२॥
एका जनार्दनी धरी विश्वास । नामे नासती दोष कळिकाळाचे ॥३॥
1162.
नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२
ऐका नामाचे महिमान । नाम पावन ते जाण ॥१॥
हास्य विनोंदें घेता नाम । तरती जन ते अधम ॥२॥
एका जनार्दनी धरी विश्वास । नामे नासती दोष कळिकाळाचे ॥३॥