संतरुपे तुम्हीच धरा
1397.
संतरुपे तुम्हीच धरा ।
विश्वंभरा अवतार ॥१॥
म्हणोनि महिमा कीर्ति जगी ।
वागविती अंगी सामर्थ्य ॥२॥
बोलवउनि रेडा चालविता भिंती ।
विमानी होती उपविष्ट ॥३॥
निळा म्हणे मानवी तनु ।
जाती घेऊनी वैकुंठा ॥४॥
1397.
संतरुपे तुम्हीच धरा ।
विश्वंभरा अवतार ॥१॥
म्हणोनि महिमा कीर्ति जगी ।
वागविती अंगी सामर्थ्य ॥२॥
बोलवउनि रेडा चालविता भिंती ।
विमानी होती उपविष्ट ॥३॥
निळा म्हणे मानवी तनु ।
जाती घेऊनी वैकुंठा ॥४॥