वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 165. कुल जन्म वृत्तांत

अगाध महिमा यात्रा का

🙏 4. संत नामदेव · ABH-082364 · अभंग क्र. १२५३

1253.
अगाध महिमा यात्रा कार्तिकिंये | आला पंढरीये नामदेव ॥१॥
भक्ता शिरोमणी श्रीपंढरिनाथा | कृपाळुंवा माता बाळकासी ॥२॥
धन्य नामदेव धन्य नामदेव | हृदयी पंढरीराव न विसंबे ॥३॥
प्रेमळ भक्त मिळोन अपार | करिताती गजर हरिनामाचा ॥४॥
नटनाट्य कीर्तन झळकती गरुडटके | करिती ब्रह्मादिक पुष्पवृष्टी ॥५॥
नामघोष श्रवण सकळा समाधान | चुकले जन्म-मरण कल्पकोटी ॥६॥
नामा म्हणे जीव निवाला बा तेथे | पाहाता विठोबाते श्रम गेला ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग