झळझळित सोनसळा । कळस
6.
झळझळित सोनसळा । कळस दिसतो सोज्वळा ॥१॥
बरवे बरवे पंढरपूर । विठोबारायाचे नगर ॥२॥
माहेर संतांचे । नामया स्वामी केशवाचे ॥३॥