काय वानु हरिचा महिमा
2124.
काय वानु हरिचा महिमा । आगमानिगमां अतर्क्य ॥१॥
वेदशास्त्रे शिणोनि ठेलीं । पुराणे निवांत राहिलीं ॥२॥
दरुशने तटस्थ होऊन । धरुनी ठेलीं ती मौन ॥३॥
श्रुती अनुवादा जो नये । त्यासी एका जर्नादनी ध्याये ॥४॥