वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 60. दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५

परमर्थीं राखितां भाव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087918 · अभंग क्र. १०३३

1033.
परमर्थीं राखितां भावो नवल नव्हे पहाहो । भक्त परिग्रहो चालवी दत्तदेवो ॥१॥
कृपाळु श्रीदत्त कृपाळु श्रीदत्त । अहर्निशी स्वये पाळिती निजभक्त ॥२॥
वत्सालागीं जैसी व्याली धेणु धांवे । निजभक्तांकारणें दता तैसा पावे ॥३॥
भक्त कीर्तने तोषला दत्त संतोषला । हरिजागरीं स्वये सिद्ध प्रगटला ॥४॥
निजात्मास्थिति लीला मनी सुमनमाळा । एका जनार्दनी दत्त घाली गळा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग