सर्वांभुतीं दया । सा
1593.
सर्वांभुतीं दया । साधु म्हणावें ऐशिया ॥१॥
जग ब्रह्मरुप जाण । हेंचि सांधुचें लक्षण ॥२॥
सर्वाभुतीं समदृष्टी । तोचि साधु इये सृष्टी ॥३॥
एका जनार्दनी संत । नित्य साधी आत्महित ॥४॥