वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ७. नाम

त्रैलो्य वैभव ओवाळोन

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075217 · अभंग क्र. १९३

193.
त्रैलो्य वैभव ओवाळोनि सांडावे । नाम सुखे घ्यावे विठोबाचे ॥१॥
आणिक साधने आहेत बहुतांपरी । नामाची ती सरी न पवती ॥२॥
म्हणोनि सुलभ विठ्ठल एक नाम । गाता नाचता प्रेमे मुक्त तया ॥३॥
चोखा म्हणे माझा अनुभव उघडा । भवभय पीडा येणे वारे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग