तुज पाहता सामोरी । द
4.
तुज पाहता सामोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥
माझे चित्त तुझ्या पाया । मिठी पडली पंढरीराया ॥२॥
नव्हे सारिता निराळे । लवण मेळविता जळे ॥३॥
तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळी ॥४॥