पंढरीवाचुनी सुख कोठे
65.
पंढरीवाचुनी सुख कोठे नाही । ते आहे गा पाई विठोबाचे ॥
भाग्यवंत येती हे सुखे घेती । मागुते न येती परतोनिया ॥
बोधला म्हणे धन्ये भाग्य ज्यांचे होये । तरीच त्या सोय सांपडली ॥