देव दगडाचा भक्त तो म
2595.
देव दगडाचा भक्त तो मेणाचा । एका दोहींचा विचार कैसा ॥१॥
खरेपणा नाही देवाचे ते ठायी । भक्त अभाविक पाही दोन्ही एक ॥२॥
एका जनार्दनी ऐसे देवभक्तपण । निलाजेर जाण उभयतां ॥३॥