परा पश्यंती मध्यमा व
2147.
परा पश्यंती मध्यमा वैखरी | ते गाय दुभे वैष्णवा घरी ॥१॥
ते एके विठ्ठले पंढरी राखिली | दुभावया दिधली पुंडलिका ॥२॥
चाऱ्ही वेद मुखी धरूनिया राहे | विठ्ठलाचे द्वारी नामा गाये ॥३॥