मायबापे जरी सर्पीण क
87.
मायबापे जरी सर्पीण की बोका । त्यांचे संगे सुखा न पवे बाळ ॥१॥
चंदनाचा शुळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥२॥
तुका म्हणे नरकी घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥३॥