वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 124. श्रीकृष्णलीला

शेषयायी हरी उठोनि लव

🙏 4. संत नामदेव · ABH-083811 · अभंग क्र. २१९

219.
शेषयायी हरी उठोनि लवकरी । ह्मने सख्या धरी मनुष्यरूप ॥१॥
तुजविण मज न गमे घटिका । म्हणोनि नेटका रूप धरी ॥२॥
देवकी उदरा जाऊनि रिघावे । अंतरी वसावे रोहिणीच्या ॥३॥
तुझियेचि सेवे येतो मी माघारा । नामया दातारा कळो आले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग