अवघे क्षेत्र पंढरी ।
369.
अवघे क्षेत्र पंढरी । अवघा आनंद घरोघरी ॥१॥
अवघा विठ्ठलचि देव । अवघा अवघिया एक भाव ॥२॥
अवघे समदृष्टी पहाती । अवघे विठ्ठलाचि गाती ॥३॥
अवघे ते दैवाचे । एका जनार्दनी साचे ॥४॥