मनुष्य देही व्हावे ब
2934.
मनुष्य देही व्हावे ब्रह्मज्ञान । घेतो पुढीलें आमंत्रण ॥१॥
पुढे जन्माचा विसार । घेतों अतिमानें तो पामर ॥२॥
चौर्यांयशीं लक्ष योनीप्रती । कोटी कोटी फेरे होती ॥३॥
ऐसा मनुष्यदेह पावन । तो वेंची विषयाकारण ॥४॥
होता विषयी वासना । नाठवीची एका जनार्दना ॥५॥
