वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 11. संत सेना न्हावी निवडक अभंग

जन्मासी येवोनि पहा र

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072474 · अभंग क्र. १

1.
जन्मासी येवोनि पहा रे पंढरी ।
नाचा महाद्वारी देवापुढे ॥
चंद्रभागेतीरी करा तुम्ही स्नान ।
घ्या रे दर्शन पुंडलीकाचे ॥
सेना म्हणे माझा पुरलासे हेत ।
डोळे भरूनी पहात विठोबासी ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग