वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

ब्रम्हानंदा भरणी आली

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088697 · अभंग क्र. ८१८

818.
ब्रम्हानंदा भरणी आली ।
तेचि केली सामोरी ॥१॥
वंचिले नाही कोणापाशी ।
होते मानसी धरिले ते ॥२॥
अवघे नाम विठोबाचे ।
स्वरुप त्याचे ध्यानी मनी ॥३॥
निळा म्हणे देता हांके ।
उभाचि ठाके सन्मुख ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग