कीर्ति तुमची तिही लो
1996.
कीर्ति तुमची तिही लोकी । तारिले पातकी अपार ॥१॥
जाहला विश्वास आधी मना । धरिले चरणा दृढ मग ॥२॥
एका जनार्दनी लडिवाळ । करा सांभाळ आता माझा ॥३॥