वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

आठवण ती हीच असो । वा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084914 · अभंग क्र. १११०

1110.
आठवण ती हीच असो । वाचे वसो हरिनाम ॥१॥
काया वाचा आणि मन । करु कीर्तन धुमाळी ॥२॥
धरु वैष्णवांचा संग । टाकू कुसंग लाजोनी ॥३॥
म्हणूं आम्ही हरीचे दास । एका जनार्दनी निजदास ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग