जे जे क्षेत्र जे जे
358.
जे जे क्षेत्र जे जे स्थळीं । ते ते बळी आपुले ठायीं॥१॥
परे ऐसे माहात्म्य नाही कोठे । जे प्रत्यक्ष भेटे हरिहर ॥२॥
ऐत संतसामगाम । ऐसा निरुपम नाममाहिमा ॥३॥
दिंडी टके मृदंग नाद । नाहींभेद यातीसी ॥४॥
एका जनार्दनी निजसार । पंढरी माहेर भुलोकीं ॥५॥
