मोहर्या पावे तलालोर
24.
मोहर्या पावे तलालोरी।
नाचती गजरी गीत गाती ॥१॥
शिंगे काहाळा मृदंग विणे।
गाणे नाचणे निज छंदे ॥२॥
टिपरी घागर्या एकची घाई।
उठिताती पायी झणत्कार ॥३॥
निळा म्हणे रंगले रंगे।
केले श्रीरंगे आपणासे ॥४॥
24.
मोहर्या पावे तलालोरी।
नाचती गजरी गीत गाती ॥१॥
शिंगे काहाळा मृदंग विणे।
गाणे नाचणे निज छंदे ॥२॥
टिपरी घागर्या एकची घाई।
उठिताती पायी झणत्कार ॥३॥
निळा म्हणे रंगले रंगे।
केले श्रीरंगे आपणासे ॥४॥