वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

स्वप्नामाजी नेणे देव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086922 · अभंग क्र. २७०२

2702.
स्वप्नामाजी नेणे देवा । करी सेवा भूतांची ॥१॥
नाना साधन ते चेष्टा । तेणे कष्टा भरीं भरला ॥२॥
जे जे करी ते उपाधी । मंत्र जपे तो अविधी ॥३॥
सकळ मंत्रा मंत्रराज । एका जनार्दनी नेणे निज ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग