वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

जन्ममरण सांकडे निवार

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084243 · अभंग क्र. ३३४२

3342.
जन्ममरण सांकडे निवारावया कोडे । विठ्ठल उघडें पंढरीये ॥१॥
तयाचे चरणा मिठी घाली मना । नाही तुज यातना जन्मकोटी ॥२॥
चंद्रभागे स्नान पुंडलीक भेटी । पूर्वजा वैकुंठीं मार्ग सोपा ॥३॥
महाद्वारीं नाचा जोडोनियां पाणी । पुढे चक्रपाणी उभा विटे ॥४॥
एका जनार्दनी तयांसी भेटतां । मोक्ष सायुज्यता पायी लागे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग