परपश्यंती मध्यमा वेग
951.
परपश्यंती मध्यमा वेगळा । वैखरीये निराळा शिव जाणा ॥१॥
आदि मध्य अंत न कळे रुपाचा । परता चहू वांचा शिव जाणा ॥२॥
एका जनार्दनी जीवांचें जीवन । सर्वा घटी पूर्ण शिव जाणा ॥३॥