वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 167. गोणाई व नामदेव यांचा संवाद

त्या तुवा केसा आणि ए

🙏 4. संत नामदेव · ABH-082504 · अभंग क्र. १२७७

1277.
त्या तुवा केसा आणि एके माये ॥ येणे पंढरी राये बुडबिळे ॥ १ ॥
असता चराचरा न बुडता सृष्टी ॥ का घेतली पाठी दुबळीची ॥ २॥
एक वाळ माझे त्याची धरिळी आस ॥ तेथे कावानिरास केले देवा ॥ ३॥
एवढा हा दान कशाने विसरेन ॥ देई कृपादान पांडुरंगा ॥ ४॥
विघडळे पाडस करी एके ठायी ॥ विनंत्रीते गोणाइ केशवराजा ॥ ५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग