राम भावाचा भुकेला ।
2141.
राम भावाचा भुकेला । सांडोनी दुर्योधनसदनाला ॥१॥
विदुर गृहाप्रति गेला । विश्रांति तेथे पावला ॥२॥
शबरींची फळे भक्षी । क्षीरनिधी शयन साक्षी ॥३॥
एका जनार्दनी निश्चय ऐसा । देव भक्ताधीन सहसा ॥४॥