सोपानाची ऐशी मूर्ति
274.
सोपानाची ऐशी मूर्ति । विश्वकर्ता ब्रम्ह म्हणती ॥1॥
ऐसे बोले पुराणात । सृष्टिकर्ता जो भगवंत ॥2॥
जनी म्हणे हा सोपान । ब्रम्हा अवतरला पूर्ण ॥3॥