वैकुंठा जावया तपाचे
4.
वैकुंठा जावया तपाचे सायास । लागे जीवा नाश करणे बहु ॥१॥
तया पुंडलिके केला उपकार । फेडावया भार पृथ्वीचा ॥२॥
तुका म्हणे केली सोपी पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥३॥