कीर्तने धुवट केले लो
1088.
कीर्तने धुवट केले लोका ।
दोष कळंकापासुनी ॥१॥
टाळिया हरिनामाच्या घोषे ।
पळती त्रासे कलिमल ॥२॥
स्वानुभवे वेधल्या वृत्ती ।
श्रोतेहि होती चतुभुर्ज ॥३॥
निळा म्हणे श्रोते वक्ते ।
एकात्मतेते पावले ॥४॥
1088.
कीर्तने धुवट केले लोका ।
दोष कळंकापासुनी ॥१॥
टाळिया हरिनामाच्या घोषे ।
पळती त्रासे कलिमल ॥२॥
स्वानुभवे वेधल्या वृत्ती ।
श्रोतेहि होती चतुभुर्ज ॥३॥
निळा म्हणे श्रोते वक्ते ।
एकात्मतेते पावले ॥४॥