वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

योगयाग तप व्रते आचरि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086496 · अभंग क्र. ११९३

1193.
योगयाग तप व्रते आचरितां । नाम सोपे गातांसर्व जोडें ॥१॥
पाहोनिया प्रचीत नाम घे अनंत । तुटे नाना जपे नाम ॥२॥
एका जनार्दनी नामाचा महिमा । वर्णिता उपरमा शेष आला ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग