वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 29. संत मिराबाई › 1. संत मीराबाई अभंग गाथा › २. संत मिराबाई अभंग - रचना › ३. संत मिराबाई अभंग - रचना भाग ३

जल भरन कैशी जाऊंरे ।

🙏 29. संत मिराबाई · ABH-076644 · अभंग क्र. १४६

146.
जल भरन कैशी जाऊंरे । जशोदा जल भरन॥धृ०॥
वाटेने घाटे पाणी मागे मारग मै कैशी पाऊं॥ज० १॥
आलीकोर गंगा पलीकोर जमुना । बिचमे सरस्वतीमे नहावूं॥ज० २॥
ब्रिंदावनमे रास रच्चा है । नृत्य करत मन भावूं॥ज० ३॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । हेते हरिगुण गाऊं॥ज० ४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग