वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 58. शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८

सोमवार व्रत एकादशीं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084290 · अभंग क्र. ९८२

982.
सोमवार व्रत एकादशीं करी । त्याचे चरण शिरी वंदीन मी ॥१॥
शिव विष्णु दोन्ही एकचि प्रतिमा । ऐसा जया प्रेमा वंदिन त्यासी ॥२॥
सदा सर्वकाळ शिवाचे कीर्तन । आनंदे नर्तन भेदरहित ॥३॥
ऐसा जया भाव सदोदित मनी । तयाचे चरणी मिठी घाली ॥४॥
एका जनार्दनी व्रताचा महिमा । नकळेंचि ब्रह्मा उपरमला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग