वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 204. समाधी योग निषेध

मुंगीस तो मागु सांपड

🙏 4. संत नामदेव · ABH-082025 · अभंग क्र. २१०५

2105.
मुंगीस तो मागु सांपडे गोडीचा | योगीया लक्षीचा ज्ञान ज्योती ॥१॥
तरीच ओळखिजे केशवचरण | त्या जन्ममरण मग करचे ॥२॥
मत्स्य नानापरी क्रीडा खेळे जळी | आनंदकल्लोळी योंगीराज ॥३॥
नामा म्हणे तोचि क्वेशव जाणता | तया नाही व्यथा गरभवासु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग