पूर आला आनंदाचा । ला
67.
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥
बांधु नामाची सांगडी । पोहुन जाऊ पैलथडी ॥
अवघे भाविक जन भक्त । घाला उड्या चंद्रभागेत ॥
बोधला म्हणे थोर पुण्ये । वोघा आली पंथे येणे ॥