वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

जरा मृत्यू भय सर्वां

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075875 · अभंग क्र. २५६

256.
जरा मृत्यू भय सर्वांसी समान ।
तरी ते ब्राह्मण केवी म्हणे ॥१॥
यालागी विवेक धरोनी मानसी ।
‘ ब्राह्मण’ पदासी वोळखावे ॥२॥
मातापितृव्याचे जाळिले शरीरा ।
ब्राह्महत्या नरा केवी नोव्हे ॥३॥
बहेणि म्हणे देह ब्राह्मण तो नव्हे ।
विवेक-वैभवे विचारिता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग